गुंतवणूक करताना हे अमलात आणा

आवाक्यातील गुंतवणूक आपण मेहनतीने कमविलेलया पैशातून करतो आहोत वा गुंतवणूकीच्या भरभक्कम परताव्यातून करतो आहोत, करणार आहोत…..ही बाब लक्षात घ्या.  आपला निर्णय सजगतेने सुरक्षितपणे व्हायला हवा,…