९-सु-संवादाचे दोन प्रमुख घटक-बोलणे आणि ऐकणे.

नमस्कार!! सध्या आपण उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी या विषयावर प्रकाश टाकत आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे या गटातील विद्यार्थ्यांचा स्वाभिमान जास्त तीव्र असतो. आत्ताचा प्रचलित शब्द…

८- सु संवादाचे दोन प्रमुख घटक-बोलणे आणि ऐकणे.

नमस्कार, गेल्या सदरात आपण माध्यमिक विभागाविषयी चर्चा केली, या सदरात उच्च माध्यमिक विभागा विषयी विचार करूया. तसे म्हटले तर माध्यमिक काय किंवा उच्च माध्यमिक काय…

७- सुसंवादाचे दोन प्रमुख घटक बोलणे आणि ऐकणे

नमस्कार !    या सदरात आपण शिक्षकांचा  माध्यमिक विभागातील मुलांशी संवाद कसा असावा यावर थोडा प्रकाश टाकूया!   माध्यमिक विभागातील विद्यार्थी हे कुमारावस्थेतील असतात (टीनेजर) या वयात…

६- सुसंवादाचे दोन प्रमुख घटक बोलणे आणि ऐकणे

  नमस्कार !      सध्या आपण शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी बोलणे या विषयावर प्रकाश टाकत आहोत. या सदरात प्राथमिक म्हणजे पहिली ते सहावी विभागातील विद्यार्थ्यांशी शिक्षकाच्या संवादा विषयी…

५- संवादाचे प्रमुख घटक बोलणे आणि ऐकणे.

  नमस्कार, आता पुन्हा थोडेसे, ‘बोलणे’ याविषयी…..    या सदरात शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवादावर थोडा प्रकाश टाकूया. शिक्षण क्षेत्रातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व  उच्च…

४- सुसंवादाचे दोन प्रमुख घटक- बोलणे आणि ऐकणे

  नमस्कार , आत्तापर्यंत आपण दोन सदरातून बोलणे आणि एक सदर ऐकणे यावर भाष्य केले. आता या सदरात पुन्हा जरा ऐकण्या विषयी बोलूया!    बोलण्यामध्ये काही…

३-सु-संवादाचे प्रमुख घटक – बोलणे आणि ऐकणे

नमस्कार, मागिल दोन सदरात बोलणे आणि ऐकणे याचे प्रारंभिक स्वरूप ढोबळ मानाने बघितले. परंतु या दोन्ही क्रियांना खुप वेगवेगळे प्रदर आहेत. त्याचा थोडा विचार आता…

२–सु-संवादाचे प्रमुख घटक –बोलणे आणि ऐकणे

मागच्या सदरात मी म्हटल्या प्रमाणे ऐकुन घेणं ही देखिल एक कलाच आहे. कारण त्यात माणसाच्या स्वभावातील सोशीकता, सहनशीलता, समाधानी वृत्ती कामी येत असते. एखादी व्यक्ती…

सु-संवादाचे प्रमुख घटक — बोलणे आणि ऐकणे!!

  1. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाचा एक जबाबदार घटक आहे. समाज म्हटला की आेघाने संवाद आला, आणि संवाद म्हटलं की बोलणे आणि ऐकणे दोन्ही क्रिया आल्याच.! मुळात बोलणं ही एक कलाच आहे. अनेक भावना आपण बोलण्यातुन दुसर्यांना जाणवुन देत असतो. बोलण्याच्या स्वरावरून त्या भावना ऐकणार्याला कळत असतात. उदा० राग, लोभ, संताप, दया, करूणा, चीड, प्रेम, इ०. भावना या ऐकणार्यापर्यंत पोहोचतात आणि त्यावर त्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होते तीही पुन्हा बोलण्यातुनच! दररोजचे व्यावहारिक बोलणे सोडले तर बोलण्याचे असंख्य प्रकार आहेत. उदा० नाटक, चित्रपटातील संवाद, आकाशवाणीवरील श्रृतीका, नभोनाट्यातील संवाद, विनोदी प्रहसने, संवाद, माहितीयुक्त बातम्या, जाहिराती, चर्चासत्रे, भाषणे, काव्यवाचने, अभिवाचने इ०. या अशा बोलण्याच्या प्रकारांमधे नवरसांचा समावेश असतो. अर्थातच त्यात श्रृंगार, वीर, करूण, हास्य, शांत, रौद्र, भयानक, अद्भूत आणि बिभत्स अशा भावना व्यक्त करणारे बोलणे आणि त्याला अनुसरुन असे चेहर्यावरील भाव अथवा बोलण्यामधील स्वर असतात.! बोलण्याच्या प्रकारानुसार, भावानुसार ऐकणार्याच्या प्रतिक्रिया अवलंबुन असतात. आपण पाहतो कधीकधी माणसं अति क्रोधाने, संतापाने थरथरतात, त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाही तर कधी अतिशय दुःख झाल्यामुळेही माणसं स्तब्ध राहतात. हे गप्प राहणं म्हणजे न बोलणं! हेही एक प्रकारचं बोलणंच असतं. समोरच्या व्यक्तीला ते बरोबर कळतंही.! बोलणं म्हणजे केवळ शब्द नव्हेत! तर चेहर्यावरील आविर्भाव आणि देहबोलीतुनही न बोलता, बोलता येतं. थोडक्यात, शब्द हे जरी अर्थाचे, भावनेचे वाहक असले तरी मौनही अनेकदा बोलकं असतं याचा अनुभव आपण नेहमी घेत असतो. बोलणारा बोलतो तेव्हा ऐकणाराही कुणीतरी असतोच! ऐकुन घेणं ही देखिल एक कलाच आहे. …. . . त्याविषयी आपण पुढच्या सदरात बोलु.!!

Read more about सु-संवादाचे प्रमुख घटक — बोलणे आणि ऐकणे!!

११ वी प्रवेश online

११ वी प्रवेश online उत्तम शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्कच आहे. परंतु त्या करीता अतिशय किचकट अशा प्रक्रियेतून जाऊन ११वी साठी प्रवेश मिळविणे हे…