स्वच़्छ भारत – अभियान.

विषय-स्वच़्छ भारत – अभियान. !! … ….. . असं म्हणतात की, self discipline is the best discipline in any field of life. . … .. ….. ….. जिथे स्वयंशिस्त असते तिथे सक्तीच्या शिस्तीची गरजच भासत नाही,म्हणजेच अभियानाची. गरज नाही, पण ज्याअर्थी अभियान सुरू केले त्याअर्थी स्वयंशिस्त लोकांमध्ये नाही. हाच मुख्य मुद्दा आहे. .. .. … …. प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरासाठी, आपण राहतो त्या परिसरासाठी, जिथे काम करतो तिथल्या परिसरासाठीची स्वच्छता राखली की हळुहळु तालुका, जिल्हा, प्रदेश, राज्य मग देश. अशी पातळी आपोआपच गाठता येईल. स्वच्छतेचे नियम सगळ्यांना माहित असतात,गरज असते ती योग्य, सकारात्मक मानसिकतेची. (attitude ची.) ती मानसिकता असली की सगळे सोपे.!! .. .. … …… ….. … ………… तेव्हा स्वयंशिस्त आणि तुमची सकारात्मक मानसिकता अथवा दृष्टिकोण असायला हवा की कुठल्याही अभियानाची गरज नाही, कुठल्याही प्रकारच्या स्वच्छतेला. !! … . .. . ….. …. . ……….. .. . ……. धन्यवाद. !! .. मा. अध्यक्ष. श्री. शहा सरांनी दिलेल्या विषयावर माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ही सोय आम्हाला उपलब्ध करून दिली त्या बद्दल आभारी आहे. आपल्या नव-नवीन कल्पनांना आमचे नेहमीच सहकार्य असेल.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *